उद्योग आघाडी - शिवसामर्थ्य लोकार्पण सोहळा
मराठी नवउद्योजकांकरिता संपूर्ण साहाय्यासहित सदैव कार्यरत सेवापीठ
आजच्या स्पर्धायुगातील सध्याची आव्हानात्मक परिस्थिती आणि टिकून राहण्याची धडपड लक्षात घेता केवळ आरक्षणावर अवलंबून न राहता समाजातील तरुण होतकरू पुरुष आणि महिलांना स्वतःचे असे लहान मोठे उद्योग उभारून त्याद्वारा सक्षम करण्यासाठी त्यांना सर्वांगीण मदत करण्यासाठी भारतीय मराठा महासंघाने एक उपक्रम म्हणून 'उद्योग आघाडी' हा विभाग सुरु करण्याचे ठरवले आहे. या आघाडीतर्फे केंद्र व राज्य सरकारच् या विविध शासकीय योजना तसेच वित्तीय संस्थांच्या माध्यमातून नव-उद्योजकांचे उद्योग उभारून दिले जाणार आहेत, त्यांच्यासाठी “भारतीय मराठा महासंघ उद्योग आघाडी" केवळ उदघाटनाचा कार्यक्रम करून न थांबता अविरत कार्यरत राहणार आहे.
उदघाटक
सन्माननीय नाम. श्री. एकनाथजी शिंदे
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
प्रमुख पाहुणे
सन्मा. श्री. उदयजी सामंत
उद्योग मंत्री
महाराष्ट्र राज्य
सन्मा. श्री. मंगलप्रभातजी लोढा
कौशल्य विकास मंत्री
महाराष्ट्र राज्य
सन्मा. श्री. डॉ. श्रीकांतजी शिंदे
खासदार
कल्याण लोकसभा
सन्माननीय अतिथि
मान. रवींद्रजी फाटक
आमदार - विधानपरिषद
मान. नरेंद्रजी पाटील
अध्यक्ष - अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ
मान. प्रवीणभाऊ दरेकर - आमदार
अध्यक्ष - मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
मान. निरंजन डावखरे
आमदार कोकण पदवीधर मतदारसंघ
मान. संजयजी केळकर
आमदार - ठाणे शहर
मान. प्रतापजी सरनाईक
आमदार - ओवळा माजिवडा
मान. रवींद्रजी साठे
सभापति - खादी ग्रामोद्योग मंडळ महाराष्ट्र
डॉ. अमोल शिंदे
अध्यक्ष - महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ
मान. राजेंद्र पाटील
अध्यक्ष - ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
कार्यक्रमाचे स्वरूप
दिनांक व वेळ
५ मार्च २०२४ सकाळी ११.००
ठिकाण
संगीतभूषण राम मराठे सांस्कृतिक व क्रीडा मंच
रघुनाथ नगर , ठाणे (पश्चिम)